पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे थोडक्यात पुल देशपांडे किंवा वसंत पुरुषोत्तम काळे अर्थात वपु काळे. कित्येकदा मला वाटतं मराठीत आपण कसं सहज नावातले आणि वडिलांच्या नावातले आद्याक्षर घेऊन नावं लिहितो. इथे दिल्लीत आल्यापासून वेगळंच कळल की नॉर्थ मध्ये असा conceptच नाहीये. मग सहज वाटलं समजा असता तर काय झालं असतं. हे पहा----
Keshav Leelaadhar Ghaai केली घाई
Venkat Deevaakar Dwivedee वेदी द्विवेदी
Janardan Raghav Chawla जरा चावला
MOhan Thakureshwar Daas मोठा दास
Naresh Koteshwar Dalaal नको दलाल
Harish Vaaman Anand हवा आनंद
Geralal Laalji Pai गेला पाई
Choteraam Tekchand Sarkaar छोटे सरकार
Ram Trigun Surya रात्री सूर्य
Govind Daman Prasaad गोड प्रसाद
Bheem Trayambk Singh भित्रा सिंघ
अजून काही आढळलं तर जरूर सुचवा.
(ह्या Post मधील नावे संपूर्णपणे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक्तेशी काडीमात्र संबंध नाही आणि न जाणो असलाच तर तो योगायोग समजावा )
Keshav Leelaadhar Ghaai केली घाई
Venkat Deevaakar Dwivedee वेदी द्विवेदी
Janardan Raghav Chawla जरा चावला
MOhan Thakureshwar Daas मोठा दास
Naresh Koteshwar Dalaal नको दलाल
Harish Vaaman Anand हवा आनंद
Geralal Laalji Pai गेला पाई
Chinmay Treedev Karan चित्री करण
Hanumanat Sameer Rey हस रेChoteraam Tekchand Sarkaar छोटे सरकार
Ram Trigun Surya रात्री सूर्य
Govind Daman Prasaad गोड प्रसाद
Bheem Trayambk Singh भित्रा सिंघ
अजून काही आढळलं तर जरूर सुचवा.
(ह्या Post मधील नावे संपूर्णपणे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक्तेशी काडीमात्र संबंध नाही आणि न जाणो असलाच तर तो योगायोग समजावा )