Testimonials

Google is saying goodbye to Orkut.
Orkut  बंद  होईल  याचं  दु:ख नाहॆ. पण testimonial  तरी जतन करून  ठेवावे 
म्हणून माझे testimonials  :

मी लिहिलेलं :

समीर गाजरे :
Sameer (better known as Gotya, Baba and what not) is one of the very few friends whom can be counted on! Always ready to share a joke, pull your leg, and ready to go to any corner of the town to have nice sip of Coffee(Other drinks included) and a slice of a cake..! The evgent always gets extended till we watch a good movie and ends with (not so eventful) "bird watching"..!

Joyful moments apart he is the best support at the time of crisis.....! He does nothing illogically(am discounting the Sholay toss when we many a times disagree on movie), makes every decision wisely(this does not include ordering food in a hotel coz "kahihi" is served nowhere)! Hey one more thing he is the best riddle solver I have met! 


Having said it all........! He is just the one of the best chums........!


धनेश
Dhanesh......has probably been the only person I met in my entire life who at no point of time can fake anything..n Thats y I appreciate him much...He speaks out his heart wherever he is irrespective of the situation..He hss also a nice analytical mind ........And above all he is consistently a good human being......I wish him all the best for all the things....
And I am sure our friendship wud last till eternity......:)
पंकज 
Pankaj is the probably the one who has had the greatest challenge of all times to spend majority of his academic (and more) time with me (being roomie included)..! And hence I can assure that he possesses great qualities like ...he has gr8 sketching abilities..!
He can advise on matters that one might feel hard to face! and not a single time fails! 
We share bonding such that we may tell u what wud be each others reaction to a particular situation ...even we r miles away!
And not even time can put our friendship to test...rest assured! 
Keep rockin Pankya!

सुहास  जाधवर 
मैत्रीला कोणत्याही चौकटीत बसवता येत नाही, बसवुही नये आणि सुहास सारखा मित्र असला म्हणजे हे अधिक लख्खं उमगते! सुहास हा एक सरळ आणि कष्टाळु व्यक्ति आहे. कोणी पापभिरु असं म्हणालं तर लगेच सुहास आठवावा असं ह्याला भेटल्यावर होतं. मैत्रीमध्ये कधिही कोणताही आडपडदा न ठेवता स्वच्छ आरशापुढे उभं राहुन आपले गुणदोष ओळखावे असं वाटत असेल तर कोणिही ह्याच्याकडे जाउ शकतं. तल्लख बुद्धीला अपार मेहनितीची जी जोड सुहासला मिळाली आहे तीचा अगदी कोणालाही हेवा वाटावा. आणि त्याच सोबत हा एक उत्तम सह्रद आहे हे वेगळे सांगावयास नकोच. सुहास असाच हसं आणि आनंद दोन्ही हातांनी लुटत रहा. (ह्या Tesimonial ची चौकटदेखील तुझ्याबद्दल लिहायला अपूरीच पडते. )

राहुल मुंढे 
I bet- both Rahul and me wont like to remember because of whom we met.....Was the only weakst link in our friendship........Met Rahul during civils prep. and guess what I had never imagined I wud get a friend like him...He is a fantastic human, analyst and what not.....More interesting is his foodie behavior like me...and we go miles for that anytime, anywhere...veg non-veg included. His planning (despite not being from management background :)) ) abilities are awe inspring,... .And is always ready to share help.He many times kiils u with his acute observations about ur own weaknesses...but still remains a lovable chap..
And yea one more thing............
We have gr8 sync for using Sarfarosh dialogues in real life situation........
आसमान में लाखों तारें...ट्याण्याण्याव.

माधव  देशमुख 
माधवबद्दल काय लिहावं तेच कळत नाही...तरी पण हे काम आज हाती घेतलय तर तडीस नेतो. कोणासोबतहि ह्याची मैत्री होवु शकते आणि एवढच नाहि तर चांगली मैत्री होते हा hard task master नसला तरी task master नक्की आहे. ह्याच्या एक एक execution, fundoo असतात. (त्यामुळे हा जर quality control मध्ये गेला तर लई नाव कमवेल....तुला तिथे जाण्याची वेळ येवू नये हिच सदिच्च्छा..!) ह्यच्याबद्दल अजुन एक निरीक्षण असं कि, अगदि नको त्या गोष्टी गुपीत ठेवण्याचा हा (फसवा) प्रयत्न करतो (late nite secret calling included!) आणि उगाच चेष्टेचा विषय ठरतो. ह्याच्या अशा (आणि अजुन कितीतरी)वागण्याला आम्ही "माधवगिरी" म्हणतो. तरी पण धावपळीच्या जीवनातुन वेळ काढुन निसर्गभेटीला गेलो कि आपल्याला जसं वाटावं तसं ह्याच्या प्रत्येक भेटीत होतं. माधव, dude, u rock! Keep it up!!!
अखेर माझ्या प्रार्थना पावल्या म्हणायच्या...तुला Quality Control मध्ये जाण्याची गरज नाही....मिळालेल्या यशासाठी त्रीवार अभिनंदन...! आणि तुझ्या अभिनंदनाच्या अशा संधी मला अनेक लाभो या साठी लक्ष लक्ष शुभेच्च्छा...!!

सचिन पावसकर 
Undoubtedly he is a nice boy with a flavor of wittiness...!!

रोमहर्शन खांडेकर 
अब क्या बताएं !! वैसे लड़का हीरा है हीरा ! कमाने का क्या है अब आदमी जुए में रोज़ रोज़ तो जीत नहीं सकता है, कभी हांर भी जाता है| लेकीन लड़के की कीसमत बहुत अच्छी है| कभी कुछ बुरा नहीं कहता है| हाँ लेकीन दारू ऐसी चीज़ है की 1 बार अन्दर गयी तो फीर अच्छे बुरे का कहाँ धयान रहता है| वैसे ये ज्यादा दारू भी नहीं पीता लेकीन जब भी वो नाचने वाली के पास जाता है तो पता नहीं इसे क्या हो जाता है...पीता ही चला जाता है, कनट्रोल ही नहीं कर पाता है! मैं तो कहता हूँ की रीशते के लीए इससे अच्छा लड़का मिळना मुश्कील है| हाँ बस घर का ठीकाना नही है| उसका क्या है आज नहीं तो कल वो भी हो जायेगा| लेकीन लड़का हीरा है हीरा
In continuance with what I mentioned earlier....
Romharshan (I/we call him Rom/Romil/YBA) is a fantastic "human being" to befriend with...He has gr8 taste for gals,gags & gossips!
विविध गोष्टींकडे पहाण्याचा जो परात्म आणि तटस्थ गुण ह्याच्याकडे आहे त्यामुळे जीवनातल्या (पुस्तकातल्या नव्हे!) कठीणतम आणि विवाद्य विषयांवर ह्याच्या मुखातुन निघालेले सहजोद्गार सुभषिताच्या दर्जाला पोहचतात!
Rom, I wish u all the happiness and wish our friendship lasts till 2200 and beyond that in subsequent births! U just keep roking and smiling! :)

सुजित रुकारी 
Sujeet is a deadly boy, he is very furious, he can kill u with his anger....that was all I heard about this chap before I met him before last Mains. Alas! All heard was false (Ain't it Sujya?)...He is cool usually, ready to share a joke...Happy-go-lucky character of his keeps him fresh in memories ...His obsessions for gym makes me envy....its almost his religion to work out...Hope I learn from him in future..Sujeet has amazing qualities regarding handling problems (in life or academics) ...this takes him a step ahead in any race...Sujya, all the best to u for all the things that life holds for u! And believe me u, I wud always b a call away for anything (this includes any kindda party )..LOL....!

अनिल  मगरे 
सुर्य ह्या ब्रह्मांडी कोणत्या दिवशी आला? ऑक्सीजन आणि हायड्रोजन यांचा संगम होऊन पाण्याचा पहिला थेंब कोणत्या तारखेला निर्माण झाला? जसं ह्यासारख्या अनेक घटनांची नेमकी तारीख सांगता येत नाही, तसच अनिल आणि माझ्या मैत्रीचे आहे. आम्ही दोघे इतकचं सांगु शकतो की आम्ही हाफ़ चड्डी घालत होतो तेव्हापासुनची आमची मैत्री..
अनिल, ही एक अनोखी चीज़ आहे. ह्याच्या पट्ट्यात अनेक असंभव गोष्टी सुगम बनतात. दिलखुलास, गप्पीष्ट, तार्किक तितकाच भावनाप्रधान ह्या सर्व संज्ञा खुज्या वाटाव्या असं ह्याचं व्यक्तिमत्त्व आहे. आम्हां मित्रकंपू मध्ये हा एक छंदी-फंदी म्हणुन ओळखला जातो. हा एक उत्क्रुष्ठ चित्रकार आहे. इतकेच नाही तर इंजिनीयर म्हणुन ह्याचा ह्या विषयाचा गाढा व्यासंग आहे. हा अंतराने दूर गेला तरी स्नेहाने कधीही लांब जात नाही..किंबहुना त्यासाठी हा सकारात्मक प्रयत्न करतोच करतो (आणि अमेरिकेत गेल्यावरच हे करायला लागला असं जर मी म्हणलं तर ते न्याय्य ठरणार नाही)
आयुष्यातले काही दिवस सोन्यात कोरावे म्हणतात,पण आधी सांगितल्याप्रमाणे आमच्या मैत्रीचा पहिला दिवस स्मरत नाही त्याने ते शक्य नाही आणि अनिलच्या मैत्रीमध्ये त्याची गरजही नाही..कारण ज्याच्या सहवासतला प्रत्येक क्षणच सोन्यात मढलेला असताना वेगळी सुवर्णपताका कशाला???
अनिल, तु जे स्नेहरूपी सुवर्णधन चौफ़ेर उढळत आहेस त्यासाठी अनेक धन्यवाद आणि शुभेच्च्छा..


मला  मिळालेले  testimonials :

धनेश 
Hi This is AG.. ..Very energetic,talkative n debating one hmm.. Yeh bahut lamboo hain...Chalo lets finish the joke part. Amit is a very good frnd of me since my 1st std till now...Clean by heart and a nice gentleman..n trustworthy..We are together in hard phases of life n sharing,suggesting n supporting each other n will remain till d end!!......

पंकज 
Amit as i undrstood over last about 2 decades s a complete fighter! He can overcme obstacles magically like they were nt ther at all. Has a high risk taking ability n s a dedicated guy. Amit i knw we wl share th special frndship til ..eternity. I wish u al well. Keep smiling!

पवन 
"TESTIMONIAL"




c i wrote a testimonial...(buying time..)
Dr दीपक  पाटील :
.........: 'अमित' म्हणजे 'मोजता न येणारा' - संख्येत, सज्न्येत, आणि संवेदनेत!!!
खरेच ह्याच्या स्वभावाला आणि व्यक्तित्वाला एव्हढे पैलू आहेत का?
तर हो! हा विचारी आहे, संवेदनशील आहे, व्यवहारी आहे(आडनावावर जाऊ नका!),आणि आत्माविष्कारी कवी देखिल आहे!!
ह्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोण कमालीचा सकारात्मक तर आहेच त्याच बरोबर त्याचा येनारया उद्यावर प्रचंड विश्वास आहे.तात्कालिक समस्यानी तो मनाची पदज़द होऊ देत नाही,हा स्वतः तर खंबीर असतोच पण आपल्या सर्व आप्त मित्रांच्या अडी अड्चानित त्यांच्या बाजूला आणि बाजूने उभा राहतो, त्यांच्या उन्नति आणि मदती साठी ह्याला निमंत्रनाची गरज नसते.
काम कोणाचेही असो, समस्या कोणतीही असो, त्याची विश्लेषण आणि उकल करण्याची हातोटी विलक्षण आहे.ह्याच्या सहवासात वावरताना आपली समृद्द्धि नकळत वाढत जाते !
आयुष्याने ह्याला आणि ह्याने आयुष्याला भरभरून दिले आहे, पर्यतनाची अणि भ्रमंतिची कमालीची ओढ़ असलेला, रुचकर जेवणाच्या आस्वादा साठी आम्हा सर्वाना मैल न मैल घेउन जाणारा, पुढल्या वर्षी होनारया सवाई महोत्सवासाठी आताच तयारी करणारा,नविन शब्द(कुठल्याही भाषेतला!)वा वाक्प्रचार माहीत झाल्यावर हरखून जाणारा, कलासक्ता आणि रसिक अमित अनुभवने हा एक खरोखरच लोकोत्तर अनुभव आहे!!
ह्याला शब्दबद्ध करताना मला नेहमीच माउलिंच्या ओवींचे स्मरण होते-
सोने सोने पणा उणे ,न येताची झा ले लेणे. 
तेवीं न वेचिता जग होणे, आंगे जयाचा

सुजित रुकारी 
Amit is one of the coolest guy among my friends. He is very cute nd charming. He is literally a 'BHOLA' person, at least looks like so. I hv heard abt lots of Gurus like Love Guru, this nd that guru, But i can surely call him SMS GURU.. I wish him all the very best for his future.

नितीन  कापडणीस 

he is very cute ,witty and simple. is a nice, good and tough guy
सुहास धर्मशाळे 
@mit,,,,,,,,,,,,, very honest, studious, nice and SMS friendly guy. I m proud to be a friend like you. when i open my eyes every morning, i pray that everyone should have a friend like you.......

मनीष  माळी 
Amit Bhole a person whose is bhola just by name.  He is leader of social networking so we call him ''NETWORK BABA''. ---"JAI HO NETWORK BABA KI 




तुम्ही  यात blog  वर comment करून  भर पाडावी ही विनंती  . धन्यवाद 

No comments:

Post a Comment

Latest Post

Pluribus हमारे राम

गेल्या आठवड्यात दोन अचाट कलाकृती पाहिल्यात . एक Apple TV वर तर दुसरी रंगमंचावर ! आणि आता दोन्ही माझ्या मनात आपापल्या जागेसाठी भांडत आहेत . ...